ड्रामेबाज सुषमा स्वराज
पळपुट्या ललित मोदी ला मदत करणे मानवता आहे तर मग हे वाचा .
सुषमा स्वराज यांनी २००४ ,मध्ये मा सोनियाजी गांधी ह्या जर पंतप्रधान बनल्या तर मी केशवपन ( डोक्यावरील केस कापणे ) करेन असे जाहीर केले होते . तेव्हा एक महिला लग्न झाल्यावर भारतीय संस्कृती प्रमाणे तिच्या सासरच्या नात्यात आपले सर्व आयुष्य समर्पित करते ज्या महिलेच्या सासूची निर्घुण हत्या झाली ,जिच्या पतीला बॉम्बने उडवून देण्यात आले ,त्याच्या शरीराचे सर्व तुकडे देखील सापडले नाहीत . अशा आघातांनी देशात राहून भारतीय लोकाशाही च्या मार्गाने निवडून येऊन ज्या पंतप्रधान झाल्या तर मी केस कापीन हे एक भाजपची महिला म्हणते हे भारताला लाजीरवाणे होते हे देश विसरला काय ? तेंव्हा आपण एका पात्र भारतीय नागरिकावर अन्याय करत आहोत असे सुषमा स्वराज यांना वाटले नाही काय ?
No comments:
Post a Comment